अनवाणी चालण्याचे फायदे

1.

अनवाणी चालण्याचे फायदे

2.

अनवाणी पायाने चालण्याचा व्यायाम हा सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावी व्यायाम आहे.

3.

अनवाणी चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते.

4.

मधुमेही रुग्णांना गुडघेदुखीची समस्या असल्यास अनवाणी चालण्याने फायदा होतो. चालण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

5.

सकाळी व संध्याकाळी अनवाणी चालल्याने मन शांत होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

6.

दृष्टी कमी झाली असेल तर हिरवळीवर अनवाणी चालण्याच्या व्यायामामुळे त्यात सुधारणा होते. तसेच अॅक्युप्रेशन पाॅइंटही दाबले जातात.

7.

दररोज नियमितपणे अनवाणी चालण्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. साखर नियंत्रणात राहते.

8.

जेवणानंतर दररोज पंधरा वीस मिनिटे पायी चालल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

9.

सकाळी गवतावर अनवाणी पायी चालल्याने पायामध्ये असणारी जळजळ कमी होते. तसेच शरीरातील उष्णताही यामुळे कमी होते.

10.

सतत चालण्याने हाडांमध्ये असलेले कॅल्शियम वाढते आणि ती मजबूत होतात.