पाठदुखीवर घरगुती उपाय जाणून घ्या

1.

पाठदुखीवर घरगुती उपाय जाणून घ्या

2.

अनेकवेळा ऑफिसच्या कामामुळे, तासनतास खुर्चीवर बसल्याने किंवा घरातील जास्त कामे केल्याने पाठदुखी सुरू होते.

3.

पाठदुखीमुळे साधे काम करणे, उठणे-बसणेही त्रासदायक ठरते.

4.

आज आम्ही तुम्हाला पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत.

5.

हळद हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, हळदीचे दूध प्यायल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो.

6.

मोहरीच्या तेलात मेथीचे काही दाणे किंवा मेथीचे तेल घालून तेल गरम करा, गरम तेलाने कंबरेला मसाज करा.

7.

आल्यामध्ये जिंजरॉल कंपाऊंड असते, जे वेदना कमी करण्यास मदत करते.

8.

लसणाची पेस्ट बनवून कंबरेला लावा, गरम पाण्यात टॉवेल बुडवून शेक द्या.

9.

जर वेदना काही दिवस जुन्या झाल्या असतील तर नियमितपणे कोमट पाण्याने कंबरेला शेक द्या.

10.

कोमट पाण्यात एप्सम मीठ मिसळा, हे पाणी आंघोळीत वापरा.