​प्रचंड क्रेझ-

1.

​प्रचंड क्रेझ-

2.

सिक्स पॅक अॅब्स कशाप्रकारे बनवावे?

3.

जिममध्ये 6 ते 7 महिने घाम गाळूनसुद्धा हवे तसे सिक्स पॅक्स येत नसल्याने तरूणांच्या मनात याविषयी बरेचसे प्रश्न उत्पन्न होतात.

4.

सर्वात आधी डाएट महत्त्वाचे आहे. खातांना प्रोटीन, कार्ब्स व फॅटचे प्रमाण किती असावे, जेव्हापर्यंत हे तुम्ही निश्चित करत नाही.

5.

डाएटिंग इंटरनेटवर वाचून किंवा युट्यूबर पाहून करू नका. आधी तुमच्या शहरातील बेस्ट डाएटीशनकडे किंवा न्युट्रीशनिस्टकडे जा.

6.

सिक्स पॅक्स बनवायचे आहेत म्हणजे जास्तीत जास्त क्रंचेस करू नका. कार्डिओमुळे पोटाच्या खालच्या भागाची चरबी झपाट्याने कमी होऊन सिक्स पॅक अॅब्स लवकर दिसायला सुरूवात होते.

7.

जिममध्ये जर तुम्ही जात असाल किंवा घरीच असाल तर कोर एक्सरसाईझकडे लक्ष द्या. या व्यायामाचा थेट परिणाम पोटावर होतो.

8.

पोटावर जास्त चरबी असल्यास जिम ट्रेनरच्या सहाय्याने तुम्ही वेट ट्रेनिंग करु शकता.

9.

सिक्स पॅक्ससाठी आधी शरीराची चरबी कमी करण्यावर भरा द्या. शरीरातील फॅट कमी होताच थोड्याच दिवसात साधे व्यायाम केल्यानेच अॅब्स दिसायला लागतात.

10.

हे काम संयमाचे आहे. त्यामुळे धैर्य धरा. तुम्ही शरीरावर काम करत आहात, मशिनवर नाही. अॅब्स येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतोच.