या योगासनांनी डिलिव्हरीनंतरचे दुखणे कमी करा

1.

या योगासनांनी डिलिव्हरीनंतरचे दुखणे कमी करा

2.

गर्भधारणेनंतर डिलिव्हरी झाल्यावर कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आपण ही कंबरदुखी कमी कशी करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत.

3.

हा व्यायाम केल्याने तुम्ही कंबरदुखीपासून लवकर सुटकारा मिळवाल.

4.

मलासन केल्याने पाठ, पोट आणि कंबर यांचे दुखणे कमी होते. डिलिव्हरीनंतर दररोज मलासन केल्याने शरीराला आराम मिळेल.

5.

हे आसन केल्याने शरीराला आराम मिळतो. डिलिव्हरीनंतर जर तुम्हाला कंबरचे दुखणे कमी करायचे असेल तर हे आसन दररोज करा.

6.

हे आसन केल्याने स्नायूंवर ताण पडेल आणि रक्तप्रवाह सुरळीत होऊन कंबरदुखी कमी होईल.

7.

हनुमानासन केल्याने कंबर, हीप्स आणि पाय स्ट्रेच होतात. तसेच दोन्ही जांघांमधील दुखणं कमी होतं.

8.

ब्रिज पोझ दररोज केल्याने कंबरदुखी काही काळातच कमी होईल.

9.

हे आसन केल्याने खांदे, पाठ आणि कंबर मजबूत होतात. तसेच या आसनामुळे शरीर ताकदवान बनते.

10.

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे, कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी तज्ज्ञांच्या योग्य सल्ला घ्या.