9 आरोग्यदायी सवयी ज्या जपानी लोकांकडून शिकायला हव्या

1.

9 आरोग्यदायी सवयी ज्या जपानी लोकांकडून शिकायला हव्या

2.

जपानची दीर्घायुष्य जगण्याची एक फिलॉसॉफी आहे. त्यांची जी जीवनशैली आहे ती प्रमाण मानली जाते. जिचा स्वीकार आपण भारतीयांनी देखील केला तर आपले सुद्धा आयुर्मान वाढून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

3.

ऋतुंनुसार ते ते पदार्थ खाणे, आहारात आवश्यक त्या हेल्दी गोष्टींचा समावेश करणे. यामुळे आरोग्य उत्तम राहते.

4.

ग्रीन टी हा आरोग्यासाठी उत्तम असतो. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सीडंट्स असतात. जे चयापचय क्रिया, हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवते.

5.

दररोज शारीरिक हालचाली सुरू केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सायकलिंग, योगा, ताई - ची सारखे व्यायाम करायला हवेत.

6.

भरपूर पाणी पिल्याने शरीरात ओलावा टिकून राहतो. जो बऱ्याच अंशी शरारातील सर्व क्रिया सुधारतो.

7.

कोमट पाण्यात अंघोळ केल्याने शरीरातील थकवा, तणाव सगळा दूर होतो. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

8.

जय व्यक्तींमुळे किंवा गोष्टींमुळे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्याबद्दल समाधानी राहणे.

9.

जॅपनीज लोक झोप घेण्याला प्रथम प्राधान्य देतात. जी त्यांच्या आरोग्य सुधारण्यास कारणीभूत ठरते.

10.

‘इकिगाई’ ही त्यांची जगण्याची पद्धती आहे. ज्यामध्ये नव्या, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करते.